Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Punha Modich Ka ? ( पुन्हा मोदीच का ?)

Punha Modich Ka ? ( पुन्हा मोदीच का ?)

Regular price Rs.200.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.200.00
-20% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 160

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Punha Modich Ka ? ( पुन्हा मोदीच का ?)

Author : Bhau Torsekar

गेल्या साडेचार वर्षात देशाला उज्ज्वल भविष्याकडे नेण्याचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. गेली तब्बल सत्तर वर्षे नेहरू - गांधी खानदानांच्या जोखडात अडकलेला देश मुक्त करण्याची ती जणू नांदीच ठरली. परिणामी तथाकथित पुरोगामी, डावे व इतर विरोधकांचे अक्षरशः धाबे दणाणले. कारण २०१९ ची सार्वत्रिक निवडणूक खिशात घालून मोदी पुन्हा पंतप्रधान झाले, तर आपला 'बाजार' च उठेल. परिणामी ह्या भयभीत झालेल्यांनी पुन्हा मोदींना जिंकू द्यायचे नाही, असा जणू चंगच बांधला आहे.

It Is Published By : Pratipaksha Prakashan

View full details