Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Punjabchi Waghin - Bibi Gulab Kaur ( पंजाबची वाघीण बीबी गुलाब कौर )

Punjabchi Waghin - Bibi Gulab Kaur ( पंजाबची वाघीण बीबी गुलाब कौर )

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author : Archana Dev

Publisher : Mihana Publications
Pages 244
Edition 1 st
Binding
Paperback
Language
Marathi
Translator

Punjabchi Waghin -  Bibi Gulab Kaur ( पंजाबची वाघीण बीबी गुलाब कौर )

सशस्त्र महिला क्रांतिकारक गुलाब कौरचे धगधगते जीवन चरित्र

Author : Archana Dev

बीबी गुलाब कौर 'गदर' संघटनेतील एक सक्षम, अत्यंत धैर्यशील तरुणी. ती सशस्त्र महिला क्रांतिकारक होती, तसेच कुशल गुप्तहेर पण होती. फिलिपिन्स मध्ये अकल्पितपणे ती क्रांतिकारक म्हणून समोर आली. तिथे पण तिने धडाडीने क्रांतिकारी देशकार्य केले. छोटे पण, भावमय संघर्षमय तिचे आयुष्य होते. अवघ्या पस्तीसाव्या वर्षी तुरुंगातल्या पाशवी अत्याचारामुळे हा 'गुलाब' गळून गेला. पण त्याचे धारधार काटे मात्र इंग्रजांना चांगलेच बोलले. देशासाठी पाटील त्यागणारी ही युवती विलक्षण होती. 

It Is Published By : Mihana Publications

View full details