Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Punyanagari : Ek Aitihasik Magova (पुण्यनगरी : एक ऐतिहासिक मोगावा)

Punyanagari : Ek Aitihasik Magova (पुण्यनगरी : एक ऐतिहासिक मोगावा)

Regular price Rs.292.50
Regular price Rs.325.00 Sale price Rs.292.50
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Anurag Vaidya

Publisher: Merven Technologies

Pages: 224

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

पुण्यनगरी : एक ऐतिहासिक मोगावा

काही पुस्तके, विषयाची प्राथमिक माहिती देतात, त्यात दिलेली माहिती अत्यावश्यक तेथेच संदर्भाबाबत भाष्य करणारी असते, ती जास्त रंजक आणि सुलभ करण्याकडे लक्ष पुरवलेले असते. अशी पुस्तके विशेषकरून ज्यांना त्या विषयाची प्राथमिक माहिती मिळाली तरी पुरेसे असते अशा वाचकांसाठी लिहिलेली असतात. त्यांना सदर लिखाणातील विधानांना कोणते ऐतिहासिक संदर्भआणि आधार आहेत, ते योग्य आहेत की नाही, यांवरील चर्चा किंवा स्पष्टीकरण यांत काही रस नसतो. फक्त योग्य ती विश्वसनीय माहिती थोडक्यात मिळावी, तथापि, त्यात क्लिष्टता नसावी, एवढीच वाचकांची माफक अपेक्षा असते. 'पुण्यनगरी-एक ऐतिहासिक मागोवा' हे पुस्तक या प्रकारातील आहे.

लेखक. डॉ. अविनाश सोवनी 
प्रकाशक. मेर्वेन टेक्नॉलॉजीज

View full details