Akshardhara Book Gallery
Punyashlok Ahilyadevi Holkar (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर )
Punyashlok Ahilyadevi Holkar (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर )
Share
Couldn't load pickup availability
Author: Pranav Patil
Publisher: Krushna Publications
Pages: 467
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator:'---
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
स्त्री ते देवत्वापर्यंतचा प्रवास
आपल्या कार्यकर्तृत्वामुळे ' पुण्यश्लोक ' ठरलेल्या भारताच्या सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या प्रवर्तक म्हणजे अहिल्यादेवी होळकर ! त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाच्या औचित्याने साकारलेला प्रस्तुत ग्रंथ म्हणजे अहिल्यादेवींच्या समग्र कार्यकर्तृत्वराचा, जीवनचरित्राचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विभिन्न पैलूंचा वेध घेणारा दस्तऐवज आहे. अहिल्यादेवींच्या जीवनचरित्रातील अलक्षित आयामांवर प्रकाश टाकणारे नवीन व जुने दुर्मिळ लेख या ग्रंथात संपादित करण्यात आले आहे. अहिल्यादेवींच्या समकालीन पंडित, कवी आणि शाहीर यांचे निवडक काव्य- वाङ्मय हेही या ग्रंथाचे ठळक वैशिष्ठ्य आहे. याशिवाय विदेशी लेखकांचे काही संक्षिप्त साहित्यही या ग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहे.
प्रकाशक : कृष्णा पब्लिकेशन्स
उत्तम लिहले आहे मांडणी छान केली आहे