Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Purvayan (पूर्वायन)

Purvayan (पूर्वायन)

Regular price Rs.387.00
Regular price Rs.430.00 Sale price Rs.387.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Vilas Shelake

Publisher: Rajhans Prakashan

Pages: 232

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

पूर्वायन 
जपान, हॉंगकॉंग ,मकाव,कंबोडिया,व्हिएतनाम,चीन 

विलास शेळके.

 एक बहुआयामी सर्जनशील व्यक्तिमत्त्व. शिक्षणाने आणि पेशाने अभियंता. संवेदनशील कवी. जाणकार मर्मज्ञ रसिक. सूक्ष्म निरीक्षणशक्ती लाभलेले अनवट कादंबरीकार, अशा व्यक्तीचे बोट धरून आपण या अक्षरप्रवासाला निघालो की, ठिकाण कुठलेही असो, निमित्त कोणतेही असो, सगळा प्रवासच आनंदाचे निधान बनतो. त्या व्यक्तीच्या अनुभवक्षणांनी आपणही समृद्ध बनतो.

विलास शेळके आपल्या अनोख्या नजरेतून घडवत आहेत उगवत्या सूर्याच्या दिशेला वसलेल्या सहा देशांचे दर्शन.

लेखक : विलास शेळके 
प्रकाशन : राजहंस प्रकाशन 

View full details