Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

R.W.Dighe (र.वा.दिघे)

R.W.Dighe (र.वा.दिघे)

Regular price Rs.90.00
Regular price Rs.100.00 Sale price Rs.90.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Ravindra Thakur

Publisher: Sahitya Akademi

Pages: 87

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

भारतीय साहित्याचे निर्माते 

R.W.Dighe (र.वा.दिघे)

र. वा. दिघे हे आधुनिक मराठी साहित्यक्षेत्रात कादंबरीकार, कथाकार आणि नाटककार म्हणून सुप्रसिद्ध आहेत. त्यांच्या 'पाणकळा', 'सराई', 'आई आहे शेतात' आणि 'पड रे पाण्या!' या कादंबऱ्या विशेष उल्लेखनीय आहेत. त्यांनी ग्रामीण, प्रादेशिक आणि आदिवासी जीवनचित्रणाचा लक्षणीय प्रवाह निर्माण केला. १९३९मध्ये प्रकाशित झालेल्या 'पाणकळा' या कादंबरीचे स्थान मराठी कादंबरीच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचे आहे.

लेखक: रवींद्र ठाकूर 
प्रकाशक: साहित्य अकादेमी 

View full details