1
/
of
2
akshardhara
Rada(राडा )
Rada(राडा )
Regular price
Rs.198.00
Regular price
Rs.220.00
Sale price
Rs.198.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
बापजाद्यांचं खानदान, त्यांचा उद्योगधंदा, धनदौलत या सगळ्यांवर लाथ मारून बेबंदपणे चालणारा एक मनस्वी तरुण आपसूक रस्त्यावर येतो. आख्खं गाव डोक्यावर घेतो. दारूच्या गुत्त्यात धुमाकूळ करतो. शिवसेनेच्या प्रमुखाला आवाज देतो. बापाला बाप न मानणार्या अशा तरुणांचं पुढे काय हातं? ते भाऊ पाध्यांच्या नजरेतूनच पाहायला हवं.
