Akshardhara Book Gallery
Radha ( राधा ) By Samar
Radha ( राधा ) By Samar
Share
Couldn't load pickup availability
Author: Samar
Publisher: Samar Publication
Pages: 198
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
Radha ( राधा ) By Samar
श्रावणी नावाची बावीस वर्षीय तरूणी दुःखातून बाहेर पडण्यासाठी आणि भविष्याबाबत शांतपणे चिंतन करण्यासाठी वृंदावनात जाते. तिथे तिला अ नपेक्षितपणे Radha ( राधा ) भेटते. श्रावणीला काही प्रश्नांची उत्तरं हवी असतात. ती राधेला ते प्रश्न विचारते. राधा त्या प्रश्नांची उत्तरं देतांना वृंदावनातील तिच्या आठवणीही सांगते. श्रीकृष्ण आणि राधेचं नातं श्रावणीला राधेच्या दृष्टीकोनातून समजतं. त्या दोघींच्या संवादातून प्रेम, पुरूष आणि नैतिकतेचे अनेक पैलू उलगडतात. तेच हे एक 'कादंबरीमय उपनिषद !'
Radha ( राधा ) By Samar Publisher : Samar Publication प्रकाशक : समर पब्लिकेशन Read Radha, Marathi Novel book, Radha, a Marathi novel by renowned author Samar , a captivating Marathi mythological novel exploring the timeless love story of Radha and Krishna.
Publisher : Samar Publication
प्रकाशक : समर पब्लिकेशन