Raduga: Anton Chekhovchya Nivadak Russian Katha ( रादुगा: अंतोन चेखवच्या निवडक रशियन कथा )
Raduga: Anton Chekhovchya Nivadak Russian Katha ( रादुगा: अंतोन चेखवच्या निवडक रशियन कथा )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition: 1 st
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Irashad Vadgaonkar
Raduga: Anton Chekhovchya Nivadak Russian Katha ( रादुगा: अंतोन चेखवच्या निवडक रशियन कथा )
Author :- Irashad Vadgaonkar
काळवेळाचं गणित लांघून या कथांशी स्वत:ला जोडून घेता येतं. आपलच जगणबाबत त छोट्या-मोठ्या कहाण सांगतात; कदाचित आपल नजरेतून सुटलेल आपलच दुर्गुणांवर, विसंगतींवर बोट ठेवतात. आपलभोवती आपणच विणलेले अदृश् कोश दाखवतात. अगदी हलक्या-फुलक्या विनोदापासून जगण्यातल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर तत्त्वज्ञानात्’क गंभीर भाष्य करणारा चेखव ह्या कथांमधून आपल्यापर्यंत पोहोचत जातो. माणसांच्या गोष्टी’ हा त्याच्या कथांचा आत्मा आहे. म्हणूनच त्या वाचताना चेखवची मानवी जीवनाबद्दलची सर्वत्र व्यापून राहिलेली कलात्मक जाणीव वाचकाला होत राहते.”
It is published by : Diamond Publications