Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Rage Of Angels (रेज ऑफ एन्जल्स)

Rage Of Angels (रेज ऑफ एन्जल्स)

Regular price Rs.495.00
Regular price Rs.550.00 Sale price Rs.495.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Sidney sheldon

Publisher: Shreeram Book Agency

Pages: 631

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Vijay Deodhar

रेज ऑफ एन्जल्स

अदर साइड ऑफ मिडनाइट... ब्लडलाइन... आणि आता सिडने शेल्डन यांची आणखी एक पानोपानी उत्कंठा वाढविणारी जबरदस्त कादंबरी "रेज ऑफ एन्जल्स" या कादंबरीत आहे शेल्डन यांची एक अविस्मरणीय व्यक्तिरेखा- जेनीफर पार्कर! अमेरिकेतली एक अत्यंत यशस्वी महिला वकील. कुशाग्र बुद्धिमत्ता, झुंजार वृत्ती आणि तडफदार व्यक्तिमत्त्व लाभलेल्या या रूपसुंदर तरुणीच्या आयुष्यावर दोघा पुरुषांची छाया पडली...! दोघंही अत्यंत शक्तिमान, तुल्यबळ आणि आकर्षक त्यातला एक होता एक थोर राजनीतीज्ञ... अमेरिकेच्या अध्यक्षपदाकडे वाटचाल करणारा देखणा सेनेटर... ज्याच्यापासून तिला एक मुलगा झाला ! दुसरा होता देशातील सर्वात मोठ्या माफिया गँगचा बॉस !... ज्याच्याकडे एका आणीबाणीच्या प्रसंगी तिला धाव घेणं भाग पडलं आणि त्याने... तिचे संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला अन्...! 'बेस्टसेलर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिडने शेल्डन यांच्या "रेज ऑफ एन्जल्स' या जगप्रसिद्ध सनसनाटी कादंबरीचा तितकाच सरस मराठी अनुवाद श्रीराम बुक एजन्सीतर्फे रसिक वाचकांसाठी आपल्या खास शैलीत खुलवलाय आमचे लोकप्रिय लेखक विजय देवधर यांनी !

 

लेखक. सिडने शेल्डन 
अनुवादित लेखक. विजय देवधर 
प्रकाशक. श्रीराम बुक एजन्सी

    

View full details