Akshardhara Book Gallery
Rahasyamay Jagannath Mandir Neelsagar Tiri... (रहस्यमय जगन्नाथ मंदिर नीलसागर तीरी)
Rahasyamay Jagannath Mandir Neelsagar Tiri... (रहस्यमय जगन्नाथ मंदिर नीलसागर तीरी)
Couldn't load pickup availability
Author: Swarnmayee Chandrashekhar
Share
Publisher: Shrividya Prakashan
Pages: 122
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
रहस्यमय जगन्नाथ मंदिर नीलसागर तीरी
भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले, आणि भाविकांना शतकानुशतके आकषून घेणारे तीर्थक्षेत्र. जगन्नाथ, सुभद्रा आणि बलभद्राच्या अलौकिक मूर्ती असलेले पुरीचे मंदिर भक्ती आणि अध्यात्माच्या धाग्याने भाविकांना आकर्षित करतेच, त्याचसोबत या मंदिराचे नाते आहे, ते गूढाशी आणि रहस्याशी! या मंदिरात असलेल्या अपूर्ण त्रिमूर्ती काय सांगतात? हे नेमके कशाचे प्रतीक असावे? बौद्ध धर्म आणि या मंदिराचे काय नाते असावे? या मूर्ती सृष्टीच्या कोणत्या रहस्यांचे वा गमकांचे प्रतिनिधित्व करतात? या मंदिरात वर्षानुवर्षे पाळल्या जाणाऱ्या रिती रिवाजांचे व साजऱ्या केल्या जाणाऱ्या समारंभांचे आणि प्रकृतीच्या सनातन वैशिष्टयांचे काय नाते आहे ? या आणि अशा अनेक प्रश्नांचा उलगडा करण्याचा हा एक चिकित्सक आणि रोचक प्रयत्न. कधीही न संपणाऱ्या प्रश्नमालिकेचा आणि अविरत सुरू असलेल्या शोधयात्रेचा एक भाग !
लेखक. स्वर्णमयी चंद्रशेखर
प्रकाशक. श्रीविद्या प्रकाशन
