Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Rahe Na Rahe Hum -Part 2 (रहें ना रहें हम भाग -२)

Rahe Na Rahe Hum -Part 2 (रहें ना रहें हम भाग -२)

Regular price Rs.265.50
Regular price Rs.295.00 Sale price Rs.265.50
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Mrudula Dadhe

Publisher: Rohan Prakashan

Pages: 159

Edition: Latest

Binding: Hardcover

Language:Marathi

Translator:

Rahe Na Rahe Hum -Part 2 (रहें ना रहें हम भाग -२)

हिंदी चित्रपटगीतांचा सुवर्णकाळ....
'रहे ना रहे हम' या पुस्तकाच्या पहिल्या भागात ज्यांनी आपल्या अजरामर गाण्यांनी आपली नावं सुवर्णाक्षरांनी कोरली, अशा १२ संगीतकारांच्या वैशिष्ट्यांविषयी रसिक वाचकांना अवगत केलं होतं. या वैशिष्ट्यांत त्या संगीतकारांच्या संगीताची एकंदर धाटणी, शैली विशद करून लेखिकेने त्यांच्या विविध गाण्यांच्या चालींविषयी, त्यातील ऑर्केस्ट्रेशनविषयी, केलेल्या प्रयोगांविषयी, गाण्यांतील सौंदर्यस्थळांविषयी तपशिलात सांगितलं होतं.

लेखक: डॉ. मृदुला दाढे 

View full details