Akshardhara Book Gallery
Railway Bharatachi Jivanrekha (रेल्वे भारताची जीवनरेखा)
Railway Bharatachi Jivanrekha (रेल्वे भारताची जीवनरेखा)
Couldn't load pickup availability
Author: Dr. Shirish Yande, Hemant Jogdev, Ashish Kuvelkar
Share
Publisher: Rohan Prakashan
Pages: 347
Edition: Latest
Binding: Hardcover
Language:Marathi
Translator:
रेल्वे भारताची जीवनरेखा
भारतीय रेल्वेचे अंतरंग उलगडणारा सर्वांगीण पट
रेल्वे प्रवास सर्व स्तरातील भारतीयांच्या सोयीचा आणि जिव्हाळ्याचा. सोयीचा का? तर, सर्वांत जलद, सर्वांत भरवशाचा आणि पर्यायांची मोठी उपलब्ध असलेला.. आणि जिव्हळ्याचा का ? तर, तुलनेने स्वस्त प्रवासी भाडं आणि या प्रवासात अंतर्भूत असेलला एक प्रकारचा ओलावा ! म्हणूनच या प्रवासाचं कधीकधी 'नॉस्टॅलजिया ' त रूपांतर होतं!
पण असे विविध कंगोरे असलेल्या रेल्वेचा कारभार चालतो कसा? तर त्यामागे असलेली अतिविशाल यंत्रणा आणि त्या यंत्रणेच्या मागे असलेलं भक्कम तंत्रज्ञान. पण या यंत्रणेविषयी काही जाणून घेण्याचं कुतूहल जागृत झालं तरी ती माहिती कुठे मिळणार? हे पुस्तक नेमकी तीच पोकळी भरून काढतं. .
लेखक: डॉ.शिरीष यंदे, हेमंत जोगदेव, आशिष कुवेलकर
संपादन: प्रदीप चंपानेरकर, सुश्रुती कुलकर्णी
प्रकाशक : रोहन प्रकाशन

Railway Bharatachi Jivanrekha (रेल्वे भारताची जीवनरेखा)
Railway Bharatachi Jivanrekha (रेल्वे भारताची जीवनरेखा)