Skip to product information
1 of 2

akshardhara

Swarmantra ( स्वरमंत्र )

Swarmantra ( स्वरमंत्र )

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

उषा कीर्तने अर्थात राजश्री शहा...

१९५० ते १९७० या दशकातली आकाशवाणीची मान्यताप्राप्त गायिका... मेलडी मेकर्स ची ही पहिली गायिका... जयोस्तुते हे स्वातंत्र्यवीरांचं मातृकवन सर्वप्रथम ज्या स्वरांमध्ये आसमंतात निनादलं, त्यापैकी एक लखखखीत स्वर...

पं. भीमसेन जोशी, विदुषी हिराबाई बडोदेकर या मातब्बर गुरूंकडून स्वरसाधनेचं मर्म ग्रहण करणार्‍या निष्ठावंत स्वरपूजक.... राम कदम, दादा चांदेकर आदींच्या संगीत दिग्दर्शनात स्वत:ला आजमावणार्‍या चैतन्यशील पार्श्वगायिका... 

चित्रपटांसाठी गाऊनही, त्या वलयाऎवजी त्यांनी आपली संगीतकला ज्ञानदानाशी समर्पित केली. हिंदी साहित्यिक, अनुवादक. डॉ. मुरलीधर शहा यांच्या सहधर्मचारिणी बनल्या. या नव्या वाटेवर बाबा आमटे आणि साधनाताई यांच्याशी त्यांनी शहांबरोबर स्वत:लाही जोडून घेतलं.

ISBN No. :RAJ0076
Author :Rajashri Shaha
Publisher :Amaltash Books
Binding :Paperback
Pages :232
Language :Marathi
Edition :2021
View full details