Rupayacha Prashna Tyacha Udgam Va Upay (रूपयाचा प्रश्न त्याचा उदगम व उपाय )
Rupayacha Prashna Tyacha Udgam Va Upay (रूपयाचा प्रश्न त्याचा उदगम व उपाय )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
रुपयाचा प्रश्न म्हणजे त्याची किंमत स्थिर करण्याचा प्रश्न. रुपयाची किंमत स्थिर तर बाजारभावाच्या किंमती स्थिर. रुपयाची किंमत स्थिर नसेल तर महागाई वाढणार. मग रूपयाचा प्रश्न या प्रबंधात नेमके आहे तरी काय? त्यामध्ये त्यांचे कोणते सिध्दांत आहेत? भीमरावांच्या या सिध्दांतापूर्वी जगप्रसिध्द अर्थतज्ज्ञांनी रूपयाच्या चलनाबाबत कोणते सिध्दांत सांगितले होते? भीमरावांच्या सिध्दांतात व त्यांच्या सिध्दांतात कोणता फरक होता? मग या दोघांच्या निष्कर्षांची गल्लत नेमकी कुठे होत होती? भीमरावांचे कोणते सिध्दांत लंडन युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांना वादग्रस्त वाटत होते? आणि का? इत्यादी प्रश्नांची सर्वसाधारण उकल करणे जरूरीचे आहे. स्वातंत्र्य मिळून ३५ वर्षे झाली तरी अजूनही रूपयाची किंमत स्थिर करण्यात आलेली नाही, त्यामुळेच महागाई बोकाळली आहे.
समग्र आंबेडकर चरित्र खंड २, बी.सी.कांबळे १९८५
ISBN No. | :RAJ0083 |
Author | :Dr Babasaheb Ambedkar |
Publisher | :Vinimay Publications |
Binding | :Paperback |
Pages | :293 |
Language | :Marathi |
Edition | :1st 2011 / 6th 2022 |