Gaganika (गगनिका)
Gaganika (गगनिका)
Regular price
Rs.337.50
Regular price
Rs.375.00
Sale price
Rs.337.50
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
असंगत नाटकांमधून वसलेलं विसंगत गाव. पण ते वसवताना वापरलेलं असतं वास्तव जीवनातलं सुसंगत साहित्य. आपला सामाजिक भवताल, आपलं राजकीय वर्तमान ठसे अन् खुणा उमटवत असतात या गावामधून. महानिर्वाण, महापूर, बेगम बर्वे अशा अनवट नाटकांनी मराठीच नव्हे तर भारतीय रंगभूमीला वेगळं वळण देणारे प्रख्यात नाटककार सतीश आळेकर यांनी आपल्या रंगभूमीवरील कारकिर्दीचा आणि आपल्या नाट्यकृतींचा उलगडलेला अनोखा प्रवास –
ISBN No. | :9788174349064 |
Author | :Satish Alekar |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :259 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2017 |