Skip to product information
1 of 2

akshardhara

Narbhakshakachya Magavar (नरभक्षकाच्या मागावर)

Narbhakshakachya Magavar (नरभक्षकाच्या मागावर)

Regular price Rs.243.00
Regular price Rs.270.00 Sale price Rs.243.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

केनेथ अँडरसन हा पट्टीचा शिकारी. मात्र त्याची बंदूक वेध घ्यायची ती फक्त नरभक्षक बनलेल्या वाघांचा आणि बिबळ्यांचा. जंगलाशी नाळ जोडली गेलेला हा शिकारी जंगल वाचायला तर शिकलाच; शिवाय जंगलात रहणार्‍या वन्य जमाती, त्यांची जीवनशैली, रूढी आणि प्रथा, जगण्याची साधनं या सार्‍यांचंही त्यानं बारकाईनं निरीक्षण केलं.

ISBN No. :RAJ0902
Translator :Sanjay Bapat
Binding :Paperback
Pages :207
Language :Marathi
Edition :2021
View full details