Kovale Vartaman (कोवळे वर्तमान)
Kovale Vartaman (कोवळे वर्तमान)
Regular price
Rs.450.00
Regular price
Rs.500.00
Sale price
Rs.450.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
तिच्यातून उमटणारे समूहस्वर समष्टीच्या अंतरंगाची उकल करतात. किंबहुना म्हणूनच अर्जित केलेल्या ज्ञानपरंपरेतून जगण्याचा गवसलेला अर्थ व्यापक पटावरून मांडण्याचा हा धाडसी बाणा तुकोबांच्या दंभावर प्रहार करणाऱ्या फटकळ वृत्तीशी अनुबंध प्रस्थापित करतो. जातवास्तवाचे अंत:स्तर व प्रसंगी उफाळून येणाऱ्या त्यातील असंख्य चिवट गोष्टींची उकल समाजशास्त्रीय दृष्टीने करण्याची प्रभावी क्षमता श्रीकांत देशमुख यांच्या या कादंबरीतून प्रकटते. कोरडवाहू शेतकऱ्यांच्या कुळातील शिकणाऱ्या नव्या पिढीच्या नजरेतून ढासळत गेलेल्या शिक्षणक्षेत्राचे आणि तिथून प्रसवणाऱ्या नकली व बेगडी विचारांचे दयनीय चित्र कथानकातील चर्चा संवादातून आकार घेत जाते.
ISBN No. | :RAJ0918 |
Author | :Shrikant Deshmukh |
Binding | :Paperback |
Pages | :396 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |