Raja Shambhuchatrapati ( राजा शंभूछत्रपती ) By Vijayrao Deshmukh
Raja Shambhuchatrapati ( राजा शंभूछत्रपती ) By Vijayrao Deshmukh
Share
Author: Vijayrao Deshmukh
Publisher: Mehta Publishing House
Pages: 180
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Raja Shambhuchatrapati ( राजा शंभूछत्रपती )
Author : Vijayrao Deshmukh
Book Price 200/- + 50 (Handling Charges) = 250/-
सतत सात वर्षे शंभूराजांनी देहभान विसरून औरंगजेबाशी झुंज मांडली. स्वातंत्र्याची ज्योत उंबरठ्यापर्यंत आणून ठेवली. दुर्दैवाने " स्वामिनिष्ठ " राजपुतांनी शंभूराजांना साथ दिली नाही. त्यामुळे ' दक्षिणीयांची पातशाही दक्षिणीयांचे हाती राखूनही' त्या शक्तीच्या बळावर झुंजत असलेल्या शंभूराजांच्या पंखातील बळ कमी पडले. त्यांना राष्ट्रधर्मरक्षणार्थ बलिदान द्यावे लागले. याचि देही याचि डोळा थोरल्या महाराजांचे 'हिंदवी स्वराज्याचे स्वप्न ते प्रत्यक्ष पाहू शकले नाहीत'. त्यांच्या बलिदानाच्या पायावर पुढे हिंदवी स्वराज्याचा झेंडा अटकेपार गेला हेही तेवढेच सत्य आहे.
It Is published by : Chatrapati Seva Pratishthan