Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Rajai (रजई)

Rajai (रजई)

Regular price Rs.255.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.255.00
-15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 178

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Kavita Mahajan

मी बऱ्याच कथा लिहिल्या आणि कुठलीही कथा परत आली नाही. एकीकडून मला विरोध होऊ लागला, पण दुसरीकडून मासिकांतर्फे होत असलेली कथांची मागणीही वाढू लागली. मग मी विरोधाची काही पर्वा केली नाही. मी 'रजई' लिहिली, तेव्हा मात्र बॉम्बस्फोट झाला. साहित्यिक आखाड्यात माझ्या चिंधड्या उडाल्या. काही लोकांनी मात्र माझ्या समर्थनार्थही लेखणी चालवली. 

या पुस्तकाचे लेखक : इस्मत चुगताई , अनुवाद : कविता महाजन , प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस 

View full details