Akshardhara Book Gallery
Rajarshee Shahu Maharaj Smrutigranth ( राजर्षी शाहू महाराज स्मृतिग्रंथ )
Rajarshee Shahu Maharaj Smrutigranth ( राजर्षी शाहू महाराज स्मृतिग्रंथ )
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr Jaysingrao Pawar
Publisher: Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Mandal
Pages: 224
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator:---
राजर्षी शाहू महाराज स्मृतिग्रंथ
राजर्षी शाहू महाराज हे एक अष्टपैलू महान व्यक्ती होते. हिंदी शास्त्रीय संगीताचे उत्साही पुरस्कर्ते, मराठी रंगभूमीचे शिल्पकार, मल्लविद्येचे एक मोठे आधारस्तंभ आणि आधुनिक महाराष्ट्राचे एक निष्ठावंत भाग्यदाते अशा अनके भूमिकांमधून ते आपल्याला भावतात. या स्मृतिग्रंथात राजर्षी शाहू महाराजांची विविध पैलूंद्वारे ओळख करून देण्याचा प्रयत्न निवडक लेखांद्वारे केला आहे. महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा मुख्य गाभा समजण्यासाठी हा ग्रंथ मार्गदर्शक ठरेल.
प्रकाशक : महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे
