Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Rajkiya Vichar aani Vicharvanta (राजकीय विचार आणि विचारवंत )

Rajkiya Vichar aani Vicharvanta (राजकीय विचार आणि विचारवंत )

Regular price Rs.450.00
Regular price Rs.500.00 Sale price Rs.450.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Pra.Dr.v.go.Nandedkar

Publisher: Diamond Publications

Pages: 327

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

राजकीय विचार आणि विचारवंत 

मानवी संघटनांच्या विकासात राजकीय समाज ही एक महत्त्वाची उत्क्रांत अवस्था मानली जाते. जाणीव व जागरूकता ही तिची वैशिष्ट्ये आहेत. समाजनिर्मितीचा मूळ हेतू, संस्थांचे संघटन, त्यांचे आंतरसंबंध तसेच व्यक्ती व संस्थांचे नैसर्गिक व न्याय्य नाते ह्यांविषयी एक तर्कसंगत चौकट निर्माण करण्याचा आणि त्या आधारे समाजातील बदल सुसंगत, सातत्यपूर्ण व सकारात्मक करण्याचा प्रयत्न तत्त्वज्ञांनी केलेला आहे.

 सुरुवातीपासूनच आदर्शवाद व व्यवहारवाद ह्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न राजकीय तत्त्वज्ञांनी केलेला दिसून येतो. प्लेटोच्या आदर्शवादाबरोबर अॅरिस्टॉटलचा व्यवहारवाद हा नैसर्गिक अपघात नसून ऐतिहासिक अनिवार्यता आहे. राजकीय तत्त्वज्ञांनी देशकालपरत्वे व्यक्ती व राज्यसंस्थेचे नाते सघन व सजग करण्याचा मार्ग शोधलेला आहे. सामाजिक करार, वर्गसंघर्ष, उदारव्यक्तिवाद, व्यक्तीचे सबलीकरण हे सर्व गतिमान समतोल निर्मिण्याचे बहुविध मार्ग आहेत. यांचा मागोवा विकसनशील देशांच्या संदर्भातही राज्यशास्त्राच्या विद्यार्थी -वाचकांना उपयुक्त होईल. 'राजकीय विचार आणि विचारवंत' ह्यामध्ये अशी दिशा जाणीवपूर्वक देण्याचा हेतू साधलेला आहे.

लेखक : प्रा.डॉ.व.गो.नांदेडकर 
प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स 

View full details