Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Rajshiromani Maharaj Sayajirao Gaikwad (राजशिरोमणी महाराज सयाजीराव गायकवाड)

Rajshiromani Maharaj Sayajirao Gaikwad (राजशिरोमणी महाराज सयाजीराव गायकवाड)

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Archana Dev

Publisher: Mihana Publication

Pages: 260

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

राजशिरोमणी महाराज सयाजीराव गायकवाड 

'कावळणा' सारख्या छोट्या खेड्यातला एक अडाणी, निरक्षर, गरीब उंडारणारा मुलगा बडोदा संस्थानाचा महाराज होतो, हा विलक्षण दैवयोग होता. 
महाराजा सयाजीराव गायकवाड म्हणजे अद्भुत व्यक्तिमत्व. त्यांचे जीवन म्हणजे परस्पर विरोधी पैलू होते. 
एकीकडे जागतिक मानसन्मान तर दुसरीकडे कौटुंबिक दुःखाची गडद गाथा. 
'सुखदुःखे समेकृत्वा' या वाचनाने ते आयुष्यभर जगले. किती दुःख असावे ? खूप भयंकर होते. मात्र आपल्या 'बडोदा' संस्थानाची ते अहर्निश झटले. अनेक प्रगत सुधारणा घडवून आणल्या. आपल्या संस्थानाला परिवर्तन घडवले. काळाच्या पुढे असलेले महाराजा 'सयाजीराव गायकवाड' म्हणजे निर्विवाद द्रष्टा महापुरुष !
अनोखी जीवनकथा असलेली ही रोमहर्षक कादंबरी ! 

प्रकाशक. मिहाना पब्लिकेशन 
लेखक. अर्चना देव 

View full details