Akshardhara Book Gallery
Rakhumabai (रखमाबाई)
Rakhumabai (रखमाबाई)
Share
Couldn't load pickup availability
Author: Sudhir Chandra
Publisher: madhushree prakashan
Pages: 220
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Dipak Kulakarni
Rakhumanai (रखमाबाई)
औपचारिक शिक्षण नाकारण्यात आलेल्या रखमाबाईंचा अवघ्या
अकराव्या वर्षी एकोणीस वर्षांच्या व उधळ्या वृत्तीच्या दादाजी भिकाजीशी विवाह झाला. त्यांनी अशा निरुद्योगी पतीसोबत राहण्यास नकार दिला. परिणामी, रखमाबाईंवर 'वैवाहिक हक्क पुनःस्थापनेचा खटला लादून त्यांना न्यायालयात खेचण्यात आलं. ह्या खटल्यामुळे झालेल्या सामाजिक व राजकीय चर्चेचे दूरगामी परिणाम झाले. रखमाबाईंच्या ह्या ऐतिहासिक बंडखोरीस ब्रिटिश व भारतीय प्रसारमाध्यमांनी प्रसिद्धी दिल्यामुळे जागतिक स्त्रीवादाची खंदी पुरस्कर्ती अशी त्यांची प्रतिमा जनमानसात रुजली, आणि महनीय समाजसुधारकांच्या भरघोस पाठिंब्यामुळे रखमाबाईंचा इंग्लंडमधील वैद्यकीय शिक्षण घेण्याचा मार्ग खुला झाला.
लेखकः सुधीर चंद्र
अनुवादक: दीपक कुळकर्णी
प्रकाशक: मधुश्री प्रकाशन
