Akshardhara Book Gallery
Rakt Pushp (रक्त पुष्प)
Rakt Pushp (रक्त पुष्प)
Share
Couldn't load pickup availability
Author: Uday Joshi
Publisher: Mihana Publication
Pages: 118
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
रक्त पुष्प
डॉक्टर काळेनी सांगितले, समीरला अशाश्वतकाराचा ताप ह्यानंतर नेहमीच येत राहणार. औषधांनी बरा होण्यासारखा हा ताप नाहीये. समीरला शल्यसेमिया झाला आहे आणि त्यामुळे त्याच्या शरीरात तयार होणारे रक्त उपयोगाचं राहणार नाही. समीरला नेहमीकरता दुसऱ्यांचे रक्त घ्यावे लागणार.
एक ठर ठर होणाऱ्या प्रक्रियेची इष्ट सुरुवात झाली. समीरला दर महिन्यात रक्त घ्यावे लागणार होते. काळोखातून अंधाराच्या शाळेत त्या कोवळ्या कुसुमाला पार झोकाळून टाकले आणि मग अंधाराच्या लांबवलेल्या मार्गाकडे त्यांचा वृक्षातील प्रवास सुरू झाला. दर महिन्यात ठरविलेले रक्त देणं, टेस्ट्स शोधणं, समीरला हॉस्पिटलमध्ये दाखल करणं आणि मग ब्लड ट्रान्सफ्यूजन करून नंतर घरी आणणं.
अंधाराच्या सावल्या लांब लांब होत गेल्या प्रवास सुरू राहिला. वर्षामागून वर्षे जाऊ लागली. समीर पाचव्या वर्षीचा झाला. ह्या पाच वर्षांत घराला अकाली वृद्धत्व आले. घर कधी हसलं नाही, कधी वसलं नाही, कधी रुसलं नाही, कधी फुललं नाही. पण तीते शाबूत राहिले, व्यवसायाचं भांडण, तुटमानारी लढाई, दुःखाची भांडी, अश्रूंनी झुळझुळ, दुःखाने त्याला सोडले नाही. त्यांनी दुःखाला सोडले नाही. दोघांचे आतूट नाते वर्षानुवर्षं अबाधित राहिले… रक्तपुष्प.
Author. Uday Joshi
Publication. Mihana Publication
