Ram Aaryavartache Punruthan (राम आर्यावर्ताचे पुनरुत्थान) By Rajendra Kher
Ram Aaryavartache Punruthan (राम आर्यावर्ताचे पुनरुत्थान) By Rajendra Kher
Share
Author:
Publisher: Hedwig Media House
Pages: 404
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Ram Aaryavartache Punruthan (राम आर्यावर्ताचे पुनरुत्थान)
Author : Rajendra Kher
पुरुषोत्तम कादंबरी मालिका भाग १
वाल्मिकी रामायणात वर्णन केलेले अनेक प्रसंग आज कल्पित वाटू शकतात. परंतु रामायण हे कल्पित काव्य नसून, तो आपल्या भारताचा सहस्रो वर्षांपूर्वी घडून गेलेला दैदिप्यमान इतिहास आहे. रामजन्म, ऋषींचं कार्य, इंद्राच स्वरूप आणि कार्य, गृध्र जटायूच वास्तविक स्वरूप, वानरांची वास्तविकता, पुष्पक विमानाचं स्वरूप, रावणाचं साम्राज्य, दक्षिण अमेरिकेपासून भारताच्या पूर्वेकडच्या देशांपर्यंत घडलेले राजकारण, आदी गोष्टी - घटना आजच्या शोधांशी ताडून बघितल्या तर आपण पाषाण किंवा ताम्रयुगातला इतिहास वाचत नसून अत्यंत प्रगत संस्कृतीविषयक इतिहास वाचतो आहोत याचा अनुभव वाचकांना मिळेल.