Akshardhara Book Gallery
Ramaniy Puratattva (रमणीय पुरातत्व)
Ramaniy Puratattva (रमणीय पुरातत्व)
Share
Couldn't load pickup availability
Author: Ravindra Gurjar
Publisher: Mihana Publications
Pages: 72
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
रमणीय पुरातत्व
'पुरातत्त्व' हा विषय विज्ञानाचा असूनही 'रमणीय' आहे. कारण त्यात आपल्या गावाचा, राज्याचा आणि राष्ट्राचा अज्ञात इतिहास दडलेला असतो. जगभर ठिकठिकाणी त्यावर संशोधन आणि उत्खनन सुरू असते. अनेक महाविद्यालयांत, विद्यापीठात 'पुरातत्त्वा' वरचे अभ्यासक्रम सुरू असतात. क्रमिक पुस्तके इंग्रजीत भरपूर आहेत. त्या मानाने मराठीत ती फारच कमी आहेत. त्या व्यतिरिक्त अधिक वाचनासाठी माहिती देणारी पुस्तके तर जवळजवळ नाहीतच. ही कमतरता "रमणीय पुरातत्त्व' पुस्तक अंशरूपाने कमी करेल. यात जगभरातील काही महत्त्वाची उत्खनने आणि अन्य विषय हाताळलेले आहेत. वाचक त्याचे निश्चितच स्वागत करतील.
लेखक. रवींद्र गुर्जर
प्रकाशक. मिहना पब्लिकेशन्स
