Rammanohar Lohia ( राममनोहर लोहिया )
Rammanohar Lohia ( राममनोहर लोहिया )
Regular price
Rs.58.50
Regular price
Rs.65.00
Sale price
Rs.58.50
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 174
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
लोहियांच्या मते निवडणूक हे केवळ सत्ताप्राप्तीचे नव्हे तर, जनतेच्या सार्वभौम इच्छाशक्तीच्या अभिव्यक्तीचे मूल्यवान साधन होते. लोकशक्तीवर त्यांचा सखोल विश्वास होता. त्यांचा गतिमान जीवनसंघर्ष ह्या संक्षिप्त चरित्रात अतिशय ताकदीने उभरलेला आहे.
या पुस्तकाचे लेखक : इंदुमती केळकर, प्रकाशक : नॅशनल बुक ट्रस्ट