Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

RANAJHUNJAR SENAPATI BAPU GOKHALE (रणझुंजार सेनापती बापू गोखले)

RANAJHUNJAR SENAPATI BAPU GOKHALE (रणझुंजार सेनापती बापू गोखले)

Regular price Rs.450.00
Regular price Rs.500.00 Sale price Rs.450.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: ABHIJIT AAMBEKAR

Publisher: SNEHAL PRAKASHAN

Pages: 293

Edition: Latest

Binding: paperback

Language:Marathi

Translator:---

रणझुंजार सेनापती बापू गोखले 

अठरावे शतक उलटले आणि मराठा साम्राज्य प्राणसंकटात सापडले. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी अविचाराने इंग्रजांशी केलेल्या वसईच्या तहाने मराठा साम्राज्य इंग्रजांच्या विषारी विळख्यात अडकले. भारतातल्या इतर राज्यांप्रमाणेच मराठा साम्राज्याचा घास इंग्रज घेणार या अशुभाची सावली जाणत्यांना भेडसावू लागली. त्याच वेळी एक वीर पहाडासारखा उभा ठाकला. त्याने आपल्या समशेरीच्या टोकाने तो विषारी विळखा तोडून टाकण्याचा अटोकाट प्रयत्न केला. इंग्रजांना रणांगणात ललकारणारा तो वीर म्हणजे मराठ्यांचे शेवटचे सेनापती बापू गोखले !
शिवछत्रपतींनी स्थापन केलेले स्वराज्य टिकावे म्हणून बापूंनी आपल्या सर्वस्वाचा होम केला. क्षात्रधर्माची शर्थ करून अखेरीस ते धारातीर्थी पडले. अत्यंत विषम परिस्थितीत हा प्रचंड महापराक्रम करून दाखविलेल्या या शेवटच्या सेनापतीची ही जीवनकहाणी स्नेहलच्या रसिक वाचकांना आवडेल अशी खात्री आहे.

लेखक :अभिजित आंबेकर 
प्रकाशन : स्नेहल प्रकाशन 

View full details