Akshardhara Book Gallery
RANG MAJHA VEGALA (रंग माझा वेगळा)
RANG MAJHA VEGALA (रंग माझा वेगळा)
Share
Couldn't load pickup availability
Author: BALASAHEB DESHMUKH
Publisher: SAKAL PRAKASHAN
Pages: 160
Edition: latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator:---
रंग माझा वेगळा
दैनंदिन आयुष्यात अनेक माणसांशी संपर्क येतो. त्यातले काही जण ठरावीक काळापुरते लक्षात राहतात, तर काहींचे आपल्याशी आयुष्यभराचे ऋणानुबंध तयार होतात.
'रंग माझा वेगळा' या कथासंग्रहातील प्रत्येक कथेतून लेखकाला भेटलेल्या माणसांचे भावविश्व उलगडत जाते. आयुष्याच्या आजवरच्या प्रवासात लेखकाला भेटलेली अनेकविध माणसे, त्यांचे स्वभावधर्म, त्यांचे संघर्ष, त्यांच्या आयुष्यातली अनपेक्षित वळणे या सगळ्या बाबींची लेखकाने अतिशय संयत मांडणी केली आहे. लेखकाला भेटलेल्या प्रत्येक माणसाने त्यांच्या आयुष्यात रंग भरले आहेत. त्यातले काही निवडक रंग शब्दमालेत गुंफून त्यांनी अलगद आपल्या ओंजळीत सोडलेली ही कथापुष्पे निश्चितच वाचनीय आहेत. लेखकांच्या मनात घर केलेल्या या माणसांच्या रंगात आपणही रंगून जाऊ या.
लेखक : बाळासाहेब देशमुख
प्रकाशन : सकाळ प्रकाशन
