Rangadya Durgvaibhavacha Khajina ( रांगड्या दुर्गवैभवाचा खजिना )
Rangadya Durgvaibhavacha Khajina ( रांगड्या दुर्गवैभवाचा खजिना )
Regular price
Rs.175.50
Regular price
Rs.195.00
Sale price
Rs.175.50
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 113
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
'रांगड्या दुर्गवैभवाचा खजिना' : कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले' या आपल्या पुस्तकात दिलेली माहिती खूप मोलाची आणि उपयुक्त आहे. पन्हाळा, विशाळगडाबरोबरच तुपाची विहीर असलेला पावनगड, अणुस्कुराजवळचा निबिड जंगलातील मुडागड आणि दाजीपूर अभयारण्यातील शिवगडाची माहिती देऊन तापकीर यांनी शिवभक्तांना आणि अभ्यासकांना या दुर्लक्षित किल्ल्यांचा परिचय करून दिला आहे. आमच्या जाज्वल्य इतिहासाच्या प्रेरणा या गड- कोट-स्मारकांत आहेत. संदीप तापकीर हे सातत्याने गडकोटांच्या अभ्यासाचा जागर करून निष्ठेने पुढे जात आहेत. त्यांनी आपला हा प्रेरणादायी वारसा समाजासमोर मांडले आहेत.
या पुस्तकाचे लेखक : संदीप भानुदास तापकीर , प्रकाशक : विश्वकर्मा पब्लिकेशन्स