1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Rangnayika (रंगनायिका)
Rangnayika (रंगनायिका)
Regular price
Rs.540.00
Regular price
Rs.600.00
Sale price
Rs.540.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Ashok Limbekar
Publisher: Padmagandha Prakashan
Pages: 336
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
रंगनायिका
मराठी माणसांच्या सांस्कृतिक जीवनावर व महाराष्ट्रातील लोकमानसावर नाट्यकला प्राचीन काळापासून प्रभाव गाजवत आली आहे. साठोत्तरी नाटकात नायिकांचे रूप वेगाने बदललेले दिसते. नाटक वैविध्यपूर्ण होतानाच तेजस्वी नायिकांचे दर्शन रंगभूमीवर घडू लागलेले दिसते. पारंपरिक संकेतांना नाकारून 'स्व'च्या शोधात निघालेल्या या नायिकांच्या प्रवासाचे विश्लेषण 'रंगनायिका' या पुस्तकात करण्यात आले आहे.
लेखक. अशोक लिंबेकर
प्रकाशक. पदमगंधा प्रकाशन
