Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Ranphule (रानफुले)

Ranphule (रानफुले)

Regular price Rs.40.00
Regular price Sale price Rs.40.00
Liquid error (snippets/price line 128): divided by 0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Sangita Barve

Publisher: jyotsna prakashan

Pages: 40

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

रानफुले

रोजच्या जगण्यात हजारो शब्द आपल्या बोलण्यात, ऐकण्यात येतात. आणि वाऱ्यावर विरून जातात. काही शब्द कवितारूपाने एकत्र गुंफले की जादू होते. काय जादू होते कुणास ठाऊक पण तेच शब्द कानांत आणि मनात गुणगुणत राहतात. आपल्याशी आपुलकीचे नाते जोडत राहतात. हे शब्द वाचताना मनावर भाषेचा संस्कार होतो, मनास आनंद होतो आणि भोवतालच्या जगाशी नवे नाते निर्माण होते.

लेखक. संगीता बर्वे 
प्रकाशन. ज्योत्स्ना प्रकाशन     

View full details