Akshardhara Book Gallery
Rastyavarche Niradhar Manorugn (रस्त्यावरचे निराधार मनोरुग्ण)
Rastyavarche Niradhar Manorugn (रस्त्यावरचे निराधार मनोरुग्ण)
Couldn't load pickup availability
Author: bharat vatvaani
Share
Publisher: Dimple Publication
Pages: 297
Edition: latest
Binding: hardcover
Language:marathi
Translator:Anand Agashe, Vivek Sheth
Rastyavarche Niradhar Manorugn (रस्त्यावरचे निराधार मनोरुग्ण)
रस्त्यावरचे निराधार मनोरुग्ण
एकट्या,वाळीत टाकलेल्या,एकाकी सोडून दिलेल्या मनोरुग्णांची आणि 'श्रद्धा' संस्तेची कहाणी ...
रस्त्यावरच्या या एकाकी टाकून दिलेल्या व घरची वाट चुकलेल्या माणसांकडे बघण्याचा दृष्टिकोन सामान असतो.तो म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करण. मात्र एका माणसानं याला नकार दिला. मानसोपचारतज्ञ डॉ.भरत वतवानी हे त्यांची पत्नी मानसोपचारतज्ञ डॉ.स्मिता यांच्या सोबत हॉटेलमध्ये गेले होते. तेव्हा हॉटेलच्या बाहेर एक अतिशय बारीक, कुपोषित मनुष्य गटारातलं पाणी पिताना त्यांना दिसला. त्यानी त्या मनोरुग्ण पदवीधर तरुणाला आपल्या क्लिनिकमध्ये नेऊन त्याची स्वछता केली आणि त्यावर उपचार केले.त्यातून निर्माण झाली 'श्रद्धा'.
लेखक:भरत वतवानी
अनुवाक: आनंद आगाशे ,डॉ.विवेक शेठ
प्रकाशक:डिंपल पब्लिकेशन
