Akshardhara Book Gallery
Ratnakar (रत्नाकर)
Ratnakar (रत्नाकर)
Share
Couldn't load pickup availability
Author: N. S. Phadake
Publisher: Sunidhi Publishers
Pages: 74
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
'रत्नाकर'
'रत्नाकर' मासिकाची योजना करताना त्याचं जे स्वरूप आम्ही ठरवलं ते, तोपर्यंत होऊन गेलेल्या मराठी मासिकांकडून अगदी वेगळ्या प्रकारचं होतं. उच्च प्रतीचं कथासाहित्य पुरविणारं, वाचकांची बहुश्रुतता आणि विचारक्षमता वाढेल, अशा प्रकारचं ज्ञानसंवर्धक साहित्य सादर करणारं आणि संगीत, नृत्य, चित्र, शिल्प इत्यादी सर्व कलांविषयी आणि क्रिकेट-टेनिससारख्या सर्व खेळांविषयी वाचकांच्या मनात उच्च अभिरुची निर्माण करणारं मासिक काढण्याची आमची इच्छा होती. दुर्दैवानं 'रत्नाकर' दीर्घायुषी ठरलं नाही. परंतु शेवटपर्यंत त्याचं हे पहिलं संकल्पित स्वरूप कायम होतं आणि त्याच स्वरूपात ते निघत असे. म्हणूनच त्यानं मराठी साहित्याची जी सेवा केली, ती अवधीच्या दृष्टीने अल्प परंतु गुणांच्या दृष्टीनं फार मोठी ठरली. __ना.सी. फडके
(समग्र ना.सी. फडके खंड १३)
लेखक : ना. सी. फडके
प्रकाशक : सुनिधी पब्लिशर्स
