Akshardhara Book Gallery
Ratraniche Rahasya (रातराणीचा रहस्य)
Ratraniche Rahasya (रातराणीचा रहस्य)
Share
Couldn't load pickup availability
Author: Gurunath naik
Publisher: Prakrut Prakashan
Pages: 257
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
गुरुनाथ नाईक
रातराणीचा रहस्य
रात्रीच्या अंधारात जेव्हा गुन्हेगारी जग जागे होते, तेव्हा एक सावली त्याचा पाठलाग करते.. ती आहे रातराणी! जी पुन्हा एकदा आपल्या भेटीला येत आहे. 'रातराणीचे रहस्य' या कथासंग्रहातून
या संग्रहात तिच्या साहसी आणि बुद्धीचातुर्याची ओळख करून देणाऱ्या 'रातराणी' या कथेसोबत, तुम्हाला खिळवून ठेवणाऱ्या आणखी तीन रहस्यकथा वाचायला मिळतील. एका 'भ्रमिष्ट सुंदरी' च्या गूढ वागण्यामागे दडलेले सत्य काय आहे? कायद्याच्या चौकटीलाच आव्हान देणाऱ्या गुन्हेगाराला रातराणी कसे समोरे जाते? आणि जेव्हा न्यायच आंधळा होतो, तेव्हा ती सत्याचा शोध कसा लावते? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या कथांमधून मिळतील.
गुरुनाथ नाईक यांची ओघवती लेखनशैली आणि रहस्यमय कथानक तुम्हाला शेवटच्या पानापर्यंत खिळवून ठेवेल. चला, तर मग साक्षीदार होऊया रातराणीच्या धाडसी प्रवासाचे आणि तिच्यासोबत उलगडूया विविध गुन्ह्यांची रहस्ये!
लेखक : गुरुनाथ नाईक
प्रकाशक : प्राकृत प्रकाशन
