Akshardhara Book Gallery
Ravan Nayak Ki Khalnayak (रावण नायक की खलनायक)
Ravan Nayak Ki Khalnayak (रावण नायक की खलनायक)
Couldn't load pickup availability
Author: Omkar Urmila Radhakrushna Pandav
Share
Publisher: Merven Technologies
Pages: 100
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Ravan Nayak Ki Khalnayak (रावण नायक की खलनायक)
श्रीराम आणि रावण या ऐतिहासिक व्यक्तिरेखांची अलौकिक कथा ही सहस्रो
वर्षांपासून भारतीयांच्या सामाजिक आणि वैयक्तिक चारित्र्यात प्रचंड महत्त्व ठेऊन आहे. श्रीराम आणि रावण या केवळ एक पौराणिक व्यक्ती नसून मानवी अंतर्मनात चालणाऱ्या चिरंतन द्वंद्वाची दोन रूपेही आहेत. ऐतिहासिक व्यक्तिरेखा असली तरी रूपकात्मक दृष्ट्या रावण हा प्रगल्भ बुद्धिमत्ता असूनही अहंकार आणि अनिर्बंध वासनेचे प्रतीक आहे, जो जग जिंकण्याच्या लालसेत स्वतःचा व सर्व वंशाचाही सर्वनाश ओढवतो; तर भगवान श्रीरामचंद्र हे अमर्याद सामर्थ्य असूनही निखळ त्याग आणि सर्वोच्च स्थितप्रज्ञतेचे मूर्त रूप आहेत. हे पुस्तक केवळ एका पौराणिक पात्राची चिकित्सा करत नाही, तर वाचकाला अंतर्मुख करणारे सत्य पुराव्यासह मांडून एक तात्विक आव्हान देते. कारण खरा संघर्ष फक्त बाहेरच्या जगातच नाही, तर आपल्या आतही आहे - जिथे आपण आपल्यातल्या 'रामाला' जिंकू देतो की 'रावणाला', यातच आपल्या अस्तित्वाचे खरे सार दडलेले आहे.
लेखक: ओंकार उर्मिला राधाकृष्ण पांडव
