Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Rayari : Gosht Shivbhaktanchi (रायरी : गोष्ट शिवभक्तांची)

Rayari : Gosht Shivbhaktanchi (रायरी : गोष्ट शिवभक्तांची)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Vishal Garad

Publisher: New Era Publishing House

Pages: 243

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

रायरी : गोष्ट शिवभक्तांची 

एकविसाव्या शतकातील युवक नेमका कशाच्या आहारी जातोय ?
 महापुरूषांबद्दल तो काय विचार करतोय ? 
गाव पातळीवरील राजकारणात त्याचे अस्तित्व काय आहे ? 
महिलांवरील अत्याचार कसे पाठीशी घातले जातात ?
 युवाशक्तीचा वापर कोण व कसा करून घेतोय ?
 महापुरूषांच्या अस्मितांचा वापर स्वार्थासाठी कसा होतोय ?
 शेतकऱ्यांना राजा मानणाऱ्या समाजात सध्या त्याचे स्थान कुठे आहे ? 
सर्वसामान्य जनतेवर अन्याय का केला जातोय ?
 राजकारण नावाचे शस्त्र रयतेच्या संहारासाठी का संरक्षणासाठी ? 
रयतेला नासवायचे आणि नागवायचे पाप कुणाचे ? 
लोकशाहीतली खुर्ची कोण ठरवतं ?
 खरं प्रेम काय ? 
सामान्य जनतेने ठरवले तर काय होऊ शकतं ?
 काळ बदलण्याचे सामर्थ्य कुणामध्ये आहे ? 
खरे शिवभक्त कोण ?
 या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे रायरी आहे.

लेखक. विशाल गरड 
प्रकाशक. न्यू इरा पब्लिशिंग हाऊस 

View full details