Akshardhara Book Gallery
Relations (रिलेशन्स)
Relations (रिलेशन्स)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. Smita Joshi
Publisher: Sakal prakashan
Pages: 192
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
रिलेशन्स
प्रत्येक नातं महत्वाचं असतं. पती-पत्नीचं, पालक आणि मुलांचं, कुटुंबातील सदस्यांच एकमेकांशी असलेलं, मैत्रीचं, शेजाऱ्यांशी असलेलं, ऑफिस किंवा व्यवसायातील सहकाऱ्यांशी असलेलं, एवढंच नाही, तर आपलं असल्याचं मनाशी असलेलं नातं...
ही सर्व नाती निभावणं वाटतं तेवढं सोपं नसतं; 'इट इज नॉट इझी, नेव्हर वॉज', 'नेव्हर विल बी', 'आय कॅन नॉट टॉलरेट' असे नवीन पिढीला वाटतं... पण तरीही ही नाती हवीहवीशी वाटतात! नाती कोमेजतात कशी आणि फुलतात कशी? कशी टिकवायची नाती? नक्की चुकत कसं आणि कुणाचं ?
.....याच प्रत्येकाला वाटणाऱ्या प्रसंगातून सहज- सोप्या भाषेत केलेलं विवेचन...
प्रकाशक. सकाळ प्रकाशन
लेखक. स्मिता जोशी
