Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Republican Paksh : Vastav Ani Vatchal (रिपब्लिकन पक्ष : वास्तव आणि वाटचाल)

Republican Paksh : Vastav Ani Vatchal (रिपब्लिकन पक्ष : वास्तव आणि वाटचाल)

Regular price Rs.400.00
Regular price Sale price Rs.400.00
Liquid error (snippets/price line 128): divided by 0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Sharankumar Limbale

Publisher: Dilipraj Prakashan Pvt Ltd

Pages: 368

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

रिपब्लिकन पक्ष : वास्तव आणि वाटचाल

डॉ. आंबेडकरांच्या संकल्पनेतला रिपब्लिकन पक्ष अस्तित्वात आला का? डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असलेला रिपब्लिकन पक्ष असाच होता का? रिपब्लिकन पक्ष दलितांना शासनकर्ती जमात बनवू शकेल का? दलितांच्या राजकारणात रिपब्लिकन पक्षाचं स्थान काय? रिपब्लिकन पक्षाच्या यशापयशाची कारणं कोणती? रिपब्लिकन पक्षाचा व्यवहार आणि तत्त्वज्ञानाची मांडणी करणारा हा ग्रंथ. पक्षाचे नेते, कार्यकर्ते व दलित लेखक ह्यांच्या आशा-आकांक्षा आणि आत्मटीकेनं घडलेलं हे लेखन. शरणकुमार लिंबाळे ह्यांचं चळवळीसंदर्भातलं एक महत्त्वपूर्ण संपादन.

लेखक. डॉ. शरणकुमार लिंबाळे 
प्रकाशक. दिलीपराज प्रकाशन 
  

View full details