Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

RET ( रेत )

RET ( रेत )

Regular price Rs.630.00
Regular price Rs.700.00 Sale price Rs.630.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: BHAGAVANDAS MORAVAL

Publisher: Vijay Prakashan

Pages: 372

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Vidya Shinde

RET  ( रेत )

आधुनिक हिन्दी कादंबरीमध्ये अनोखा चेहरा निर्माण करणारे चर्चित लेखक भगवानदास मोरवाल. यांच्या 'रेत' कादंबरीच्या केंद्रस्थानी 'कंजर' म्हणजेच वनचर अर्थात जंगलात भटकणाऱ्या लोकजमातीवर आधारित कथा रेखाटली आहे. या जमातीचं दैवत म्हणजे 'माना गुरू' आणि 'माता नलिन्या' असून त्यांचे हे वंशज मानले
जातात.

लेखक: भगवानदास मोरवाल 
अनुवादक : विद्या शिंदे 

View full details