NLP Neuro-linguistic programming Part - 2 ( एन एल पी न्यु रो लिंग्वेस्टिक प्रोग्रॅमिंग भाग - २ )
NLP Neuro-linguistic programming Part - 2 ( एन एल पी न्यु रो लिंग्वेस्टिक प्रोग्रॅमिंग भाग - २ )
Share
Author:
Publisher:
Pages: 160
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Prasad Dhapare
इतिहासामध्ये फार मोठी क्रांती घडवणार्या एनएलपीचे सहनिर्माते रिचर्ड बँडलर यांनी अत्यंत सोप्या आणि प्रभावी भाषेमध्ये एनएलपीची रहस्ये उलगडली आहेत. या क्षेत्रातील त्यांच्या 35 वर्षांच्या अभ्यासाचे सार या पुस्तकात मांडले आहे. एनएलपीची काही महत्त्वाची सूत्रे : आयुष्यातील घटना तुमचं जीवन घडवत नाहीत, त्या घटनांमध्ये तुम्ही कशा प्रकारचा प्रतिसाद देता त्यावरून तुमचं जीवन घडत असतं. जेवढा वेळ लोक समस्येविषयी विचार करण्यासाठी देतात तेवढा वेळ त्यांनी समस्येचं समाधान शोधण्यासाठी दिला तर त्यांच्या समस्या लगेच सुटतील. काही लोक चित्रांच्या स्वरूपात जगाकडे बघतात, काही आवाजाच्या माध्यमातून, तर काही लोक भावनेला जास्त महत्त्व देतात.
या पुस्तकाचे लेखक :- रिचर्ड बँडलर , अनुवाद :- प्रसाद ढापरे , प्रकाशक :- मायमिरर पब्लिशिंग हाऊस