Akshardhara Book Gallery
Richer, Wiser, Happier (रिचर, वायजर, हॅपियर)
Richer, Wiser, Happier (रिचर, वायजर, हॅपियर)
Couldn't load pickup availability
Author: William Green
Share
Publisher: Manjul Publishing House
Pages: 297
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Sudhir Rashingkar
रिचर, वायजर, हॅपियर
वॉरेन बफेट आणि चार्ली मंगरपासून ते सर जॉन टेम्पलटन आणि हॉवर्ड मार्क्सपर्यंत, जगातील चाळीसपेक्षा अधिक महान गुंतवणूकदारांच्या जीवनात प्रवेश करा. त्यांच्या ऑफिसमध्ये, त्यांच्या घरात अगदी त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्येही पाऊल टाका आणि त्यांना यशोशिखरावर नेऊन ठेवणाऱ्या त्यांच्या मानसिक व भावनिक सवयींचा शोध घ्या. हे पुस्तक जगातील काही सर्वोत्तम गुंतवणूकदारांचे जीवन तत्त्वज्ञान उलगडते आणि असे ज्ञानसूत्र प्रदान करते, जे तुम्हाला केवळ तुमच्या गुंतवणूक जगातच नव्हे, तर व्यावसायिक आणि वैयक्तिकरीत्यादेखील समृद्ध करेल.
लेखक. विलियम ग्रीन
अनुवादित लेखक. सुधीर राशिंगकर
प्रकाशक. मंजुल पब्लिशिंग हाऊस
