1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Ritucharya (ऋतुचर्या)
Ritucharya (ऋतुचर्या)
Regular price
Rs.60.00
Regular price
Rs.60.00
Sale price
Rs.60.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Y. G. Joshi
Share
Publisher: Indrayani Sahitya
Pages: 60
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
ऋतुचर्या
आयुर्वेद हे एक प्राचीनतम भारतीय वैद्यकशास्त्र आहे.
आयुर्वेदाने एका वर्षाचे सहा वेगवेगळ्या कालांमध्ये विभाजन केले आहे. हे जे याप्रकारे वर्णिलेले सहा कालखंड त्यांनाच ऋतू असे म्हटले जाते. प्रत्येक ऋतुत आढळणारे हवामान, आजूबाजूची परिस्थिती, त्यावेळी शरीरात असणारी वातपित्तकफ या त्रिदोषांची स्थिती या सर्वांचा साफल्याने विचार करून सांगितलेली ही ऋतुचर्या ! शरीरातील दोषांदिकांची अंत:स्थिती व नित्य बदलती बाह्यस्थिती यातील विरोध टाळून, सुसंवाद निर्माण करून, आरोग्य कायम ठेवणे हेच या ऋतुचर्येचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
लेखक : प्रा. वैद्य. य. गो. जोशी
