Skip to product information
1 of 2

akshardhara

Shishtaiche Indradhanu (शिष्टाईचे इंद्रधनू)

Shishtaiche Indradhanu (शिष्टाईचे इंद्रधनू)

Regular price Rs.202.50
Regular price Rs.225.00 Sale price Rs.202.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

या पुस्तकात जसा टागोर व मुसोलिनी यांच्या भेटीचा रोचक वृत्तान्त आहे, तसंच औपचारिक प्रसंगी किंवा वाटाघाटी होताना गमतीशीर घटना कशा घडतात याचं खुमासदार शैलीत कथन आहे. अफगाणिस्तानसारख्या देशांत धोके पत्करून परदेश सेवेतील अधिकाऱ्यांना गंभीर प्रसंगांना कसं तोंड द्यावं लागतं, याबद्दलचं विवेचन जसं आहे, तसंच जॉर्ज बुश आणि व्लादिमीर पुतिन या दोन नेत्यांमधल्या कडू-गोड संबंधांचं वर्णनही आहे. डिप्लोमॅटिक वर्तुळात दीर्घकाळ वावरणाNया एका मुरब्बी पत्रकाराने आपल्यासमोर धरलेला शिष्टाईच्या विश्वाचा वॅâलिडोस्कोप म्हणजेच... शिष्टाईचे इंद्रधनू ! ...

ISBN No. :9789386493262
Author :Vijay Naik
Publisher :Rohan Prakashan
Binding :Paperback
Pages :225
Language :Marathi
Edition :1st/2018
View full details