Pavasatla Sahyadri Sharad Pawar (पावसातला सह्याद्री शरद पवार)
Pavasatla Sahyadri Sharad Pawar (पावसातला सह्याद्री शरद पवार)
Regular price
Rs.382.50
Regular price
Rs.425.00
Sale price
Rs.382.50
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
महाराष्ट्राच्या मातीने नेहमीच समता व समष्टीचा ध्यास घेतला आहे. वर्ण, जाती आणि धर्माच्या आधारावर समाजाचे विभाजन करण्याचा प्रयत्न करणार्यांना गाडले आहे. ताज्या वाहत्या पाण्यात कधीच कमळ उमलत नाही. कुजलेले पाणी कमळासाठी पोषक असते. त्यासाठी साचलेले डबकेच हवे असते. पवारांसारख्या ‘फायटिंग स्पिरीट’ असलेल्या नेत्याचा पुढाकाराने हा लोकलढा तडीस जाऊ शकतो.
ISBN No. | :RUD0002 |
Publisher | :Rudra Enterprises |
Binding | :Paperback |
Pages | :192 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |