akshardhara
Odh Shashwat Anubhutichi (ओढ शाश्वत अनुभूतीची)
Odh Shashwat Anubhutichi (ओढ शाश्वत अनुभूतीची)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मला असं वाटते त्याच्या मनाला या शब्दांच्या माध्यमातुन भावनांनी जरी स्पर्श केला तरी त्याचं वाचन संपन्न होतं.. हे पुस्तक मात्र थोड्या वेगळ्या धाटणीचं आहे.. जन्मताच ज्या मानवाला कुतुहल नावाच्या विषयाने पछाडलेलं असतं, त्या कुतूहलाच्या अंतरंगात नेमकं काय दडलंय याचे सुक्ष्म पाळमुळं शोधण्याचा घाट घातलेला आहे. आपल्या स्थायी वसलेल्या,स्त्रवणाऱ्या नवरस, चित्तवृत्ती. यातून जगण्याची, आनंदस्थिती प्राप्तीची धडपड हळुहळू स्पष्ट होते. हे विज्ञानाच्या कसोटीवर घासुन पाहण्याचा प्रयत्न यात आहे. तसेच त्याला आध्यात्मिक बैठकही आहे. श्रध्दा आणि अंधश्रध्दा यातल्या सीमारेषा ठळक करतांना असाध्य ते साध्य करण्याचा हा जवळपास १२ वर्षांचा प्रवास, त्यासाठीचे कष्ट जाणवतात... जेनेटीक डिसऑर्डरचा एक पैलू नजरे समोर येतो काय..अन् त्या अनुषंगाने विचार करता करता हा एक मौल्यवान शब्द ग्रंथ सुव्यवस्थित गुंफल्या जातो काय... यात लेखक म्हणून पराकोटीचा संयम कृष्णा पवार यांच्या ठायी दिसतो. एका अतिशय वेगळ्या विषयाची पध्दतशीर हाताळणी असलेलं हे पुस्तक प्रत्येकाने वाचावं, संग्रही असु द्यावं असं आहे...
ISBN No. | :RUD0004 |
Publisher | :Rudra Enterprises |
Binding | :Paperback |
Pages | :215 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |

