Skip to product information
1 of 2

akshardhara

Shalecha Daba Choti Sutti ( शाळेचा डब्बा छोटी सुट्टी )

Shalecha Daba Choti Sutti ( शाळेचा डब्बा छोटी सुट्टी )

Regular price Rs.179.10
Regular price Rs.199.00 Sale price Rs.179.10
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

* यूट्यूबच्या माध्यमातून करोडो लोकांच्या घरा घरात पोहचलेल्या मधुराज रेसिपी च्या मधुरा यांचे नवीन पुस्तक.

*  शाळेतील मुलांसाठी किंवा डब्यातील लागणार्‍या शॉर्ट ब्रेक रेसिपींचा खजिना. 

*  मुलांची आवड जपायची, की मुलांच्या आरोग्याला प्राधान्य द्यायचे, यासाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

*  घरच्या घरी उपलब्ध असणार्‍या साहित्यामध्ये बनवता येतील अशा रेसिपी.

*  पारंपारिक महाराष्ट्रीयन रेसिपीपासून ते जगातील लोकप्रिय रेसिपींचा खजिना. 

*  मुलांच्या आवडीप्रमाणे तसेच पौष्टिक पदार्थांसाठी शाळेचा डबा छोटी सुट्टी या पुस्तकाचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. 

*  रोज डब्यात नवीन काय द्यायच? या प्रश्नाच उत्तर म्हणजे शाळेचा डबा छोटी सुट्टीे हे पुस्तक.

*  अवघड रेसिपी सोप्या पध्दतीने करण्यासाठी स्मार्ट आणि सिक्रेट टिप्स.

 

 

Author :Madhura Bachal
Publisher :Rudra Enterprises
Binding :paperbag
Pages :52
Language :Marathi
Edition :2022
View full details