Shalecha Daba Mothi Sutti ( शाळेचा डबा मोठी सुट्टी )
Shalecha Daba Mothi Sutti ( शाळेचा डबा मोठी सुट्टी )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
* यूट्यूबच्या माध्यमातून करोडो लोकांच्या घरा घरात पोहचलेल्या मधुराज रेसिपी च्या मधुरा यांचे नवीन पुस्तक.
* शाळेतील मुलांसाठी किंवा डब्यातील लागणार्या लॉंग ब्रेक रेसिपींचा खजिना.
* मुलांची आवड जपायची, की मुलांच्या आरोग्याला प्राधान्य द्यायचे, यासाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
* घरच्या घरी उपलब्ध असणार्या साहित्यामध्ये बनवता येतील अशा रेसिपी.
* पारंपारिक महाराष्ट्रीयन रेसिपीपासून ते जगातील लोकप्रिय रेसिपींचा खजिना.
* मुलांच्या आवडीप्रमाणे तसेच पौष्टिक पदार्थांसाठी शाळेचा डबा, मोठी सुट्टी या पुस्तकाचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल.
* रोज डब्यात नवीन काय द्यायच? या प्रश्नाच उत्तर म्हणजे शाळेचा डबा, मोठी सुट्टी हे पुस्तक.
* अवघड रेसिपी सोप्या पध्दतीने करण्यासाठी स्मार्ट आणि सिक्रेट टिप्स.
Author | :Madhura Bachal |
Publisher | :Rudra Enterprises |
Binding | :paperbag |
Pages | :52 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |