Shri Shambhuchatrapati Smarak Granth ( श्री शंभूछत्रपती स्मारक ग्रंथ )
Shri Shambhuchatrapati Smarak Granth ( श्री शंभूछत्रपती स्मारक ग्रंथ )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
छत्रपती संभाजी महाराजांचे स्वत:चे नाणे हिते का ?
बुधभूषण ग्रंथात नेमक काय लिहिलय? आज हा ग्रंथ आहे कुठे?
तब्बल नऊ वर्षे मुघलांच्या नाकी नऊ आणणारा मराठ्यांचा छत्रपती लढला कसा?
वारणेच्या बारा गावांचे नेमके प्रकरण काय?
पोर्तुगीजांना कशामुळे आपली राजधानी गोव्यामधून मुरगावाला हलवावी लागली?
संगमेश्वरच्या लढाईनंतर म्हळोजीबाबा घोरपडे यांचे पुढे काय झाले?
त्यांची समाधी कुठे आहे?
संभाजी महाराजांचा इतिहास अभ्यासताना कोणत्या साधनांचा वापर करावा?
छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र लिहिताना इतिहासाचाचे लेखनशास्त्र कसे असले पाहिजे?
परकीय सत्तेविरूध्द लढताना संभाजीराजांचे आरमार कसे होते?
इतिहासाचे भीष्माचार्य वा. सी. बेंद्रे यांनी १९६० साली संभाजी राजांवरील चरित्र ग्रंथ प्रकाशित केला परंतु या अगोदर छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्र लिखाणाचे अथवा प्रसाराचे काही प्रयत्न बेंद्रे यांनी केले होते का?
या सर्व प्रश्नांची उत्तरे समजून घेण्यासाठी आमचा स्मारक ग्रंथ जरूर वाचा.
ISBN No. | :9789394979000 |
Author | :Sushant Sanjay Udawant |
Publisher | :Rudra Enterprises |
Binding | :paperbag |
Pages | :148 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |